तळ्यातल्या पाण्याच्या थेंबानं
त्याचं
एकटेपण
कोणाला
सांगावं ?
तळ्याला
?
कि,
तळ्यात
मिसळल्याचा आभास प्रतिबिंबित करणाऱ्या
आभाळाला
?
तळ्यातला
पाण्याचा तो थेंब
घुसमटतोय
झगडतोय
स्वत:च्या
अस्तित्वसिद्धीसाठी...
अनंतापासून
No comments:
Post a Comment