पाणी घातल्या झाडांची पानगळ - गणेश गोडसे
अक्षरमानव प्रकाशन पुणे
लाभलेले सन्मान व पुरस्कार
आपटे वाचन मंदीर इचलकरंजी यांचा इंदिरा संत लक्षणीय काव्यसंग्रह पुरस्कार - 2019
मराठी वाड.मय परिषद बडोदे यांचा अभिरूची गौरव पुरस्कार - 2019
मसाप शाखा राजगुरूनगर यांचा नामदेव ढसाळ विशेष उल्लेखनीय काव्यसंग्रह पुरस्कार - 2019
काव्यरसिक मंडळ डोंबिवली यांचा काव्यउन्मेष पुरस्कार - 2019
सूर्योदय सर्वसमावेशक मंडळ जळगाव यांचा काव्यभूषण पुरस्कार - 2019
अक्षरोदय साहित्य मंडळ नांदेड यांचा उत्कृष्ट काव्यसंग्रह पुरस्कार - 2019
